जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आज सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झालेत. ...
India vs Pakistan War: भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तशीही पाकिस्तानने पाळली नव्हती. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने या सीमेच्या मर्यादा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते. परंतू, तरीही भारताने या रेषेची मर्यादा पार केली नव्हती. ...
लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाह पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये पोहचला होता. बहावलपूर येथील हेडक्वार्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कर्नलने सैफुल्लाहचं स्वागत केले. ...
Pahalgam terror Attack: भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. परंतू, पाकिस्तानमध्ये काही भारतीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. ...
Swami Samartha: २६ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, या निमित्ताने स्वामी उपासना सुरु करण्याचा विचार करत असाल तर एकदा स्वामींचा आदेश वाचा! ...
stock Market : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. सर्वात मोठी घसरण मिड आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये दिसून येत आहे. पण, हे एकमेव कारण नाही. ...
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणून गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून तिथे नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे ...
Gensol Engineering: सक्तवसुली संचालनालयाने (ED) जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, कंपनीचे सहप्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलीये. ...
Kunal Kamra Case: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत विडंबन सादर केल्याने काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता कुणाल कामरा याला मोठा धक्का बसला असून, मुंबई हायकोर ...